Preacher

Preacher

Download Hindi Subtitle

Season 4

Release info

Preacher S04E07 - NTG / ION10 / PALEALE / WAYNE
A Commentary by bontoutou
Marathi - India - Official Subtitle - Works with all WEBRip and WEB-DL from AMZN - NTG / ION10 / PALEALE / WAYNE

Tags

other
Published on: 2019-09-09
Downloads: 11
Hearing Impaired: No

Hindi subtitle preview

The first 200 lines.

ठीक आहे?

आता तुझी पाळी आहे.

फक्त एक जागा निवड

आणि त्याच्यावर लक्ष केंद्रित कर.

तुला जमले?

आता त्याला उडू देत.

छान.

नमस्कार.

- मी कोण आहे? - फिओरे.

- तू कोण आहेस? - जेसी कस्टर.

ठीक आहे. छान.

- मी मेलो आहे का? - होय.

हा स्वर्ग आहे?

हे दक्षिण फ्रांस तर नक्कीच नाहीये.

ते कोण आहे?

मला नाही माहिती. कोणीतरी मुलगी मासेमारी करते आहे.

चल.

ते अद्भुत आहे.

हे मी युद्ध पूर्वी बघायला हवे होते.

आम्ही तुला सांगितले, त्या अंतहीन युद्धाबद्दल.

चांगले आणि वाईट, स्वर्ग आणि नरक.

आणि ते नेहमीच जशास तसे होते. आपण युद्ध जिंकतो. ते युद्ध जिंकतात.

पण खरेतर कोणीच जिंकले किंवा हरले नाही जोपर्यंत देव निघून गेला नाही.

आणि आता, नरक नवीन व्यवस्थापना खाली आहे...

म्हणजे, गैरसमज नको, जीसस त्याच्या परीने सर्व करतोय,

पण तो हिटलर नाही आहे.

त्यात काही करून गुदारायची भावना नाही आहे,

जी आम्हाला तुझ्याकडे आणते.

आम्हाला इतका आनंद आहे... तू इथे आलास.

छान.

- काय चालले आहे? - काय चाललंय?

मी तुला आता तेच तर सांगत होतो.

तूच म्हणालास, जीसस हिटलर नाहीये.

ठीक आहे, जाणून आनंद झाला.

ते अशक्य आहे?

मला असे वाटते आहे गाढवापुढे गीता वाचतोय.

बरोबर. स्वर्ग रिकामा आहे. देव निघून गेला आहे.

आम्हाला तू त्याची

जागा घ्यायला हवी आहेस.

बाय

लोड करा

ट्युलिप

मला वाटते ... मला वाटते कदाचित...

एका मिनिटात आले.

ताजी अंडी सर्व देशी कोंबड्या

ब्रिस्बेन ओवलमध्ये वाईट दिवस

जिथे अपराजित मॅग्पाईने त्यांची विजयश्री सातपर्यंत वाढवली आहे.

धोकेबाज हरामी.

- शुभ संध्याकाळ. - संध्याकाळ.

दार वाजले, आणि तू काय विचार करतो माहीत नव्हते.

म्हणजे, इथे या तासाला आणि या पुढे. सगळे ठीक आहे ना?

मी आणि माझा मित्र,

आम्हाला तिथे रस्त्यालगत थोडे थांबावे लागले इतकेच.

मी म्हणेन, तुमचे पेट्रोल संपले असावे, नाही का?

तसेच झाले ना? तुमचे पेट्रोल संपले ना?

होय, नक्कीच. ये आत ये. चला तुमची मदत करुया.

पेट्रोलची अशी गफलत नेहमीच होऊ शकते.

मागल्या वर्षी माझ्याकडूनच असे झाले.

तुला तहान लागली आहे का? मी आत्ताच लिंबू सरबत केले आहे.

तर होय, मी पर्थला जाण्याच्या अर्ध्या वाटेवर पोचलो होतो.

या गोंधळाची धन्य आहे.

टाकी इतकी कोरडी आहे हे जाणवण्यापूर्वी.

तू ते नाही केलेस तर बरे, ते टॉवेल माझ्या पत्नीचे आहेत.

- कुठे आहे तुमची पत्नी? - देवाघरी.

कर्करोग.

देवाघरी, हं?

चांगले झाले तिच्या साठी.

तुझा हात, काय झाले?

उन्हाचा चट्टा आहे.

तुला काय पाहिजे?

बरं, मी तुझ्या कोंबड्या खायला आलो आहे.

हॅल्लो?

काहीही नाही?

- तो घरी नव्हता? - नाही.

पण माहिती आहे, पकडायचे.

जीजस - हिटलर.

ऑलफादरसाठी काहीही नाही?

ऑलफादरचे काम ऑलफादर बघेल.

बरोबर.

तो बहुधा अजून बाहेर आहे.

थांब.

थांब.

कृपया थांब.

थांब.

अमेरिकेत सकाळ झाली आहे.

- नाही, खरच? - होय, नक्कीच.

पैसे कसे शोधायचे?

हे घरगुती मांजर तुमच्या बँक खात्यात हॅक करते आहे का?

आम्ही एका एफबीआय एजंट बरोबर काही रोचक विचार घेऊन बसणार आहोत.

पण पहिल्यांदा, आजच्या सर्वात ठळक बातम्या बघूया.

ग्रेग, रोझी ऑ'डोनल्ड अडचणीत आहेत वाटते.

माफ करा मित्रांनो, मी ही बकवास वाचणार नाही आहे. आज नाही.

तुला माहिती आहे, एक पत्रकार म्हणून, किंवा जो काही उरला आहे,

या शो वर सहा वर्ष घालवल्यानंतर,

मला वाटते की या काळवंडणाऱ्या राजकीय परिस्थिती बद्दल बोलणे मला भाग आहे.

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड?

हा विस्फोट , बरोबर, आउटबॅक मध्ये झाला तो?

होय, हे 25 किलो टन डीटोनेशन

ज्यामुळे जगातील सर्व सुपर पॉवर्सना बाजू घेण्यास भाग पाडले.

आणि विस्तृत आण्विक आदानप्रदानाचा धोका देत

ज्यामुळे हा ग्रह केवळ एक राखेचा ढीग बनेल.

भीतिदायक आहेत.

जाहिरातींसाठी थांबूया.

ग्रेग, मुले बघत आहेत.

बरं, मग मुलांनी त्यांच्या पालकांना बोलवावे

आणि गुडघ्यावर बसून देवाच्या दयेची भीक मागायला लावावे

कारण, मला दिसते तोपर्यंत, आपल्याला एकच गोष्ट वाचवू शकते

आणि ते म्हणजे एक चमत्कार!

चल जा, बस.

कोणीतरी मध्ये पडले पाहिजे.

मग तू का नाही?

मी अल्फा आणि ओमेगा आहे.

मी एक उज्ज्वल चमकदार तारा आहे.

नाही.

मी ते करणार नाही.

तो एक स्वाभाविक प्रथम प्रतिसाद आहे

जीवनशैलीत होणाऱ्या विलक्षण बदलासाठी.

हा एक जीवनशैलीत बदल नाही आहे. ते एक पाप आहे.

बरं, ते ठीक नाही आहे, पण "पाप" जरा अतिशयोक्ती होत आहे.

- पाप जरा थोडे... - ते सर्वात वाईट पाप आहे.

तुम्ही सगळे गद्दार आहात.

थांब, थांब, थांब!

आपण एकजुटीने राहिले पाहिजे.

जेव्हा नरक येईल, लढायला भरपूर वेळ असेल.

विलियम्सबर्ग

स्लॉटनिक आणि संड्री

मला ते नेहमीच विचारात टाकायचे.

आणि तो मोठा, जो केसाळ आहे.

तो एक जड किनारीचा बिवर पिझ्झा दिसतो.

त्याला शत्राय्मेल म्हणतात.

किप्पः सह घातला की अधिक भक्तीचा स्तर दर्शवतो.

होय? छान?

उत्कृष्ट. धन्यवाद. समजले.

म्हणून तू आलीस का?

माझ्या माहिती साठी पारंपारिक ज्यू टोप्या आणि शिरस्त्राण?

तुला माहिती आहे आम्हाला काय हवे आहे, डॅनी.

बरोबर.

आम्हाला कोण हवाय.

पण पहिल्यांदा, तुला माहिती आहे मला काय हवंय.

प्रामाणिकपणे. मला नाही माहिती मी हे शहर का सोडले.

इथे जेवण चांगले मिळते.

पब्स कधीही बंद होत नाहीत.

खरेतर, तुला माहिती आहे का?

मी जाऊन मॅकसोर्ली येथे पोरांना भेटून येतो.

नक्कीच, ते कधीच मुले बनणार नाहीत नाही का?

ते 20- काहीतरी होते तेव्हा, मग...

बरं, क्राईस्ट, ते आत्तापर्यंत मेले असतील, नाही का?

होय, बहुधा.

बघ, ही गोष्ट जी ती तुझ्याकडे मागते आहे,

तुला हवे तर मी ते करू शकतो.

सगळे ठीक आहे?

मस्त आहे. धन्यवाद. खूप छान आहे.

देवदूत, संत, शब्द उच्चार, आणि मी ते करेन.

मलासुद्धा ते आवडत नाही. सगळे ठीक आहे?

पण आता वेळ निघून गेली आहे.

आपण चांगले बनायचा प्रयत्न केला, सगळे पद्धतशीर पणे करायचा प्रयत्न केला.

त्याने आपल्याला काय मिळाले?

अपराधीपणाची भावना.

प्रत्येक गोष्टी बद्दल वाईट वाटून घेणे.

बरं, मरू देत.

वेळ निघून गेलीये.

ती पूर्णपणे निघून गेली आहे.

माझे बाळ.

तर, ताठरतेशिवाय तुला त्याच्याबद्दल काय वाटते?

- तो... - विचार तिथेच थांबव.

थांब, मला वाटले मसीहाएक चांगला नर्तक आहे.

जीजस क्राइस्ट!

तो मसीहा नाही आहे.

तू त्याला मारलेस.

फक्त एक क्लोन.

मठ्ठ माकडांसारखे शेकडो फिरत आहेत इकडे तिकडे.

तो...

तो कोणी माकड नाहीये, हिटलर.

पण खरा मेसाई,

जगाचा अंत करण्यासाठी त्यांना जो हवा आहे.

त्यांनी त्याला गमावले.

तो गेला, अदृश्य झाला.

आणि कुठे ते कोणाला माहिती नाहीये.

तुझ्या शिवाय, नक्कीच.

मला पण माहिती नाहीये.

बसची धडक लागली, का कुठल्या वखारीतील यंत्रात पडला,

कोणास ठाऊक?

पण महत्त्वाचे, काय फरक पडतो

जेव्हा आपल्याकडे एक चांगला मसीहाआहे,

एक पात्र मेसाई

अगदी तयार?

तू काय बोलतो आहेस?

जीजस मी तुझ्याबद्दल बोलतो आहे.

ठीक आहे, बरोबर.

होय.

- नवऱ्याला मारलेस. - जसे मला करायला सांगितलेस, डॅनी.

नाही, मला माहिती आहे.

जसे मला 10 वर्ष सांगत होतीस, डॅनी.

मला माहिती आहे.

तुला हवे होते ते तुला मिळाले, आता आम्हाला जे हवे आहे ते दे.

नाही, मला माहिती आहे. मी फक्त...

मला नव्हते वाटले तू ते करशील.

- काय? - नेहमीच नाही म्हणायचीस.

मी तुला शंभर वेळा विचारले आणि तू नाही म्हणालीस

- तू गंभीर आहेस? - हे बघ...

More Hindi subtitles for Preacher

Comments

No comments yet. Be the first to leave one.

Keep it about this subtitle — sync, quality, typos.500 characters left