Первые 200 строк.
थांब!
मी म्हणालो थांब!
अलोन्सोज ओल्ड टाइम एक्सएल ग्रीस
रिलॅक्स खानावळ आणि राहण्याची जागा
स्वागत आहे! बंदूकप्रेमींची संघटना
थांबवा त्याला.
शाब्बास!
- शाब्बास! - जाळला त्याला!
बंदुका काय करू शकत नाहीत?
आणखी एक समस्या बंदुकांनी सोडवली.
- हो! - हो!
बघ!
पळा!
नाही!
पळा!
जेस, आपण निघालं पाहिजे.
तो मारतोय सगळ्यांना!
थांब, नाही, नाही, नाही! आपण गेलो नाही तर तो आपल्याला पण मारेल.
ट्युलिप कुठेय?
ते ऐकलंस? आपल्याला जायला हवं!
बघ.
मृतांचा आकडा या ठिकाणी वाढत चालला आहे
अन्विलमध्ये झालेल्या भीषण मिथेन स्फोटामध्ये.
केडब्ल्यूएचझेड - अन्विल, टेक्सास मिथेन स्फोटात नष्ट झाले
राज्य आणि स्थानिक अन्वेषक लोक जिवंत असण्याची आशा धूसर असल्याचे सांगतात,
आणि मृतांची यादी बनवत आहेत,
पण त्यांना अडचणी येत आहेत...
जायला पाहिजे! जायला पाहिजे! काय? काय? काय झालं?
बघ.
चल निघायचंय!
नाही! गोळीबार करू नको!
जेसी, आता जेनेसिस वापरायला चांगली संधी आहे.
मी प्रयत्न केला. ते चालत नाहीये.
खिडकी रंगवून बंद केली आहे.
माझ्या खांद्यावर बसून उघडायचा प्रयत्न कर.
प्लीज, नको!
अरे, थांब. मी "रूट बिअर" दाबलं होतं.
- चार आणे आहेत का? - गप्प बस. खुनी.
मी "रूट बिअर" दाबलं, "जिंजर एल" नाही. हे बरोबर नाही!
जिंजर एल का नको?
ते रक्त गेल्यानंतर चांगलं असतं माहितेय?
- मला रूट बिअर हवी! - अरे!
गप्प बस!
मला रूट बिअर हवी.
चार आणे आहेत का?
बरं.
तीन स्पष्टीकरणे आहेत यासाठी.
नंबर एक, टर्मिनेटर.
भविष्यातून आपल्यातल्या एकाला मारायला पाठवलेलं मशीन.
नंबर दोन, टर्मिनेटर 2.
भविष्यातून आपल्या तिघांना मारायला पाठवलेलं मशीन.
किंवा नंबर तीन, तो नाझगूल आहे. फेल रायडर.
- लॉर्ड ऑफ द रिंग्स. सुंदर चित्रपट. - चल रे कॅस.
तुला काय वाटतं? कोण आहे तो?
आपल्याला शोधतो कसा?
मला माहित नाही.
माईकचं काय?
उत्तर देत नाहीये.
तुझ्या गावाबद्दल दुःखी आहे, पाद्रे.
त्या माणसाने काही केलं असेल असं वाटतं का?
माहित नाही कॅस.
ही आणखी एक गोष्ट आहे जी देवाला सांगावी लागणार आहे.
पण तो काऊबॉय आपल्यामागे लागला असताना त्याला शोधू शकत नाही.
माहित नाही त्याला कसं थांबवणार.
गणेश
द अमेझिंग गणेश.
एका अविस्मरणीय कलाकाराकडून एक अविस्मरणीय सादरीकरण.
अरे, मी विसरलोच होतो. काल रात्री टीव्ही पाहत होतो मी.
जाहिरातीत कोण आलं तुमचा विश्वास बसणार नाही.
असा कोणीतरी जो आपल्याला मदत करू शकतो.
या काऊबॉयचं काय करायचं ते त्याला माहित असेल.
गँडाल्फ म्हणालास तर मारेन मी.
नाही, म्हणजे खरंच आपल्याला मदत करू शकेल असा कोणी.
काही दिवसांपूर्वी
ओपन पास्चर रिटायरमेंट कम्युनिटी फिनिश इन स्टाईल!
डायमंड डेव्हचे - पेटिंग झू या आणि निसर्गाला स्पर्श करा
चिंतामुक्त व्हा! मुंबई स्काय टॉवर
मुंबई स्काय टॉवर
आज रात्री फ्रॅंक पटेल
आज रात्री द अमेझिंग गणेश
गणेश
मुंबई स्काय टॉवर रिसॉर्ट आणि कॅसिनो पुढचा बाहेर जाण्याचा रस्ता
कोणीतरी खूप कामात होतं, नाही का?
चांगलं करतोय तो.
फिओर आणि त्याचा साथीदार अन्विलला आलेले देवदूत होते.
त्यांनी मला पहिल्यांदा जेनेसिसबद्दल सांगितलं.
नाही, मला वाटलं हा दब्लॉन्क आहे.
- नाही, हा फिओर. - हो, बरोबर असशील. कोणाला माहित.
तू कुठे चाललीस?
प्यायला. तुम्हाला जमेल हे.
ती ठीक आहे का?
- चल. - अरे ऐक, हे देवदूत?
आपण त्यांच्याशी शेवटी कसे वागलो होतो?
चांगले रे.
तू रागावलेला आहेस अजून.
मी ते परत द्यायचा प्रयत्न केला. खरंच केला. आठवतं?
पण जेनेसिसला जायचं नव्हतं.
माफ करा, श्री गणेश?
काय? परत?
- चला. संपवून टाका. - बरं.
माफ करा.
देवा, कधीच संपत नाही हे.
तर. तू आणि तुझा मित्र, कुठे आहे तो?
- मेला. - नाही, मला वाटलेलं देवदूत मरत नाहीत.
मेला तो.
बरं.
तर, तुमचं म्हणणं बरोबर होतं
जेनेसिसबद्दल लोकांना समजेल,
आणि वाईट लोकांना ते हवं असेल.
तर असा एक माणूस आमच्या मागे लागला आहे.
- तो काऊबॉय. - यातून कसं सुटायचं कळत नाहीये.
आम्हाला वाटलं, तुझी मदत मिळू शकेल, दब्लॉन्क.
तुला काय माहित आहे ते सांग.
तो काऊबॉय एक माणूस नाही. आता राहिलेला नाही.
त्याचं नाव द सेंट ऑफ किलर्स आहे.
मला वाटलं होतं ती फक्त एक भुताची गोष्ट आहे.
तो खरा आहे. सरळ नरकातून बाहेर आलेला जनावर आहे तो.
पण त्याला जेनेसिस स्वतःसाठी नकोय,
त्याला तो मारणार आहे, आणि तुलासुद्धा.
आणि त्याला काहीही थांबवू शकत नाही.
माझ्याशिवाय, कारण मी त्याला काम दिलं.
एवढंच मला माहित आहे.
- अरे! - अरे!
ते बघा! श्री गणेश!
हे तुमच्यासाठी.
फोटो घ्या.
कसे करता तुम्ही हे?
मेल्यानंतर पुन्हा जिवंत कसे होता तुम्ही?
माझं गुपित सांगू? चांगला प्रयत्न होता, मुला.
दोन मिनिटांत पडद्यावर.
तर.
तू त्या सेंटला पैसे दिलेस?
जेनेसिस खूप धोकादायक आहे.
जेव्हा पाहिलं की तो आमच्यासोबत येत नाही,
आम्ही ते नष्ट करायला लावलं.
कशाच्या बदल्यात?
त्याला काय देणारेस तू?
मी तुला त्याला काढून टाकायला लावेन.
कर मग तसं. वापर ते.
बघ काय होतं.
तसाच शोधतोय ना तो आम्हाला?
तो शब्दाचा शोध घेतो.
बरोबर.
आम्ही स्वर्गाला संपर्क केला होता.
बरोबर. तू आमचा जो फोन चोरलेलास त्यावर.
आणि बरं झालं, आम्ही केलं कारण आम्हाला काय समजलं माहितेय?
देव हरवला आहे.
तो गेलाय.
गेला? कुठे?
तुला माहित नाही?
नाही.
बरोबर.
कोणालाच माहित नाही.
मला समजतंय तू जे केलंस ते का केलंस,
पण आता गोष्टी बदलल्या आहेत.
आपण एकाच बाजूने आहोत आता.
जर सेंटला थांबवलं नाही आणि जेनेसिस नष्ट झालं,
तर आपल्याला कदाचित देव कधीच सापडणार नाही.
मला समजतंय.
हे गंभीर आहे.
मला माहित नाही मला काय झालं होतं.
मी खुश होतो.
या पृथ्वीवर येण्याअगोदर मला
फक्त शांतता माहित होती.
पण आता?
आणि हा एकच माझा तुला मदत करण्यातला आक्षेप आहे, प्रीचर,
माझा एकच आक्षेप आणि तो म्हणजे,
मला बिलकुल
पर्वा नाही.
आता मला आज्ञा दिलीत तर. फ्रॅंक, टोपी.
हो, सर. येत आहे, सर.
जा.
तसा, मी फिओर आहे.
दुसरा दब्लॉन्क होता.
आता काय?
आता मी इथून बाहेर जाणार आणि त्याला धुवून काढणार.
नाही, नाही, नाही. त्यानंतर काय?
शब्द वापरणार.
सेंटला इथे बोलावणार, आणि त्या देवदूताला त्याला माघार घ्यायला सांगणार.
जर, जर तो त्याच्या इतका जवळ जाऊ शकला.
सेंटने अर्ध्या कॅसिनोला उडवल्यानंतर.
- चांगलं आहे. मला आवडलं. - तुला काय वाटतं?
बघ माझी आणि फिओरची थोडी मैत्री होती,
तर मला त्याच्याशी बोलू दे.
- मला माहित नाही, कॅस... - नाही, नाही. मला माहितेय.
मी सगळं बिघडवलं. ठीके?
आता मला ठीक करू दे.
माझी काही कौशल्यं आहेत. मी मदत करू शकतो.
जर माझ्याकडून काम नाही झालं,
तर रक्ताळलेले उपाय करू, ठीक आहे?
"बोलायला" किती वेळ लागणार?
दोन तास पंचेचाळीस मिनिटं.
02 45 00 तास - मिनिटे - सेकंद
काय करणार तू?
बोललो ना मी, माझी कौशल्यं.
तू ठीक आहेस का?
वॉल्टर खूप काही नव्हता,
पण माझ्या कुटुंबातला एकच होता.
माहित आहे.
माहित आहे, माझ्या "पहिलीत वडलांना आणा" च्या दिवशी आला होता तो.
No comments yet. Be the first to leave one.