Preacher

Preacher

Unduh Subtitle Hindi

Musim 4

Informasi rilis

Preacher S04E06 - NTG / ION10 / PALEALE / WAYNE
Komentar oleh bontoutou
Marathi - India - Official Subtitle - Works with all WEBRip and WEB-DL from AMZN - NTG / ION10 / PALEALE / WAYNE

Tag

other
Diterbitkan pada: 2019-09-02
Unduhan: 10
Tuna Rungu: No

Pratinjau subtitle Hindi

200 baris pertama.

- तो माझा पण मुलगा आहे. - स्वयंपाकघरात परत जा,

- किंवा मदत कर... - किंवा काय? मारशील?

कृपया, मी तुझा फक्त हात दाबला होता.

मुला चल जाऊ या.

मुला, माणसाच्या आयुष्यात अशा वेळा येतात

जेव्हा जे हवे आहे ते त्याला करायला पाहिजे.

- ही त्यातलीच एक आहे. - तुला हे करायची गरज नाही आहे, एब.

- कृपया, असे करू नकोस. - आत जा परत!

शपथ, एब, तू या बद्दल चूक आहेस.

- आई दुःखी आहे का? - ती ठीक होईल.

- थांब! - दुःख आयुष्याचा एक भाग आहे, नाही का?

होय, बाबा.

या जगात काहीही फुकट मिळत नाही.

म्हणजे, तुला वाटते हे सगळे फुकट येते?

नाही, बाबा.

तू एक चतुर मुलगा आहेस.

तू तुझ्या आईची काळजी घे.

तुम्ही दुःखी आहात का, बाबा?

मी ठीक होईन.

आपण दुःखी होणार आहोत का?

तुला समजेल त्यापेक्षा जास्त

तुझा हात धरून राहा, अब्राहम!

देव?

मी ते करणार होतो.

मी करणार होतो.

मी ते करणार होतो!

मी तुझ्यासाठी माझ्या एकुलत्या एक मुलाला मारणार होतो!

नक्कीच तू करणार होतास, माझ्या बाळा.

ती एक परीक्षा होती.

तू उत्तीर्ण झालास.

मी उत्तीर्ण झालो?

ये.

माझे तुझ्यावर इतके प्रेम आहे.

रेव

ये.

माझे तुझ्यावर इतके प्रेम आहे.

माझे तुझ्यावर इतके प्रेम आहे.

इतके प्रेम, इतके प्रेम आहे तुझ्यावर.

नमस्कार?

- तू तयार आहेस? - फेज दोन.

चला हॉर्नेटचे घरटे उधळूया का?

- बघूया कोणाला दंश होतो. - होय. छान.

उत्कृष्ट रुपक.

- तो एक गिनिपिग आहे का, देवा? - नाही.

माझा मुलगा कसा आहे?

छान, तो चांगला आहे.

- हिटलर एक कठोर सौदेबाज आहे, नक्कीच... - मेसाई.

तो ज्याला तू हम्पर्डू म्हणतोस.

तो कसा आहे?

तो ठीक आहे.

त्यांनी नुकतेच त्याला त्याचे पाय वॅक्स करायला नेलंय, त्याला बोलायला आवडले असते.

ठीक आहे, मग.

मग आपण कधी भेटणार आहोत?

लवकरच, मी...

मी तुला नंतर कॉल करतो.

मस्त! मी इथे बसतो आणि तुझ्या...वाट बघतो

तू हे महागडे अंक कुठून आणतो आहेस, श्री जीजस?

सोपी बेरीज आहे, बाप्तिस्मा आणि पूर्णता.

पण तुझ्या वडिलांनी त्याला तीन मिलियन दिले.

फेज दोन सुरु करा.

चढवा.

न्यूझीलंड

तुझ्याकडे ऑसी आहेत, भाऊ.

पुढे जात राहा.

ऑस्ट्रेलिया

न्यूझीलंड

ते उप पंतप्रधान आहेत.

अरे आश्चर्य! द लॉस्ट एपॉस्टल

केवळ पोलीस पार्किंग अन्य लोकांना टो केले जाईल

मेलबोर्न सेन्ट्रल पोलीस स्टेशन

हॅल्लो.

प्रभारी कोण आहे?

कमिशनर.

बरं, आम्हाला कमिशनरशी बोलायचे आहे.

तुम्ही डोकं थंड केलेले बरे, कमिशनर व्यस्त आहेत.

काय वाटले हे काय आहे, बुशविक?

शिवाय, तो पाच संपूर्ण शहरांमध्ये पसरला आहे, टप्प्यात, तांब्यासह.

तुम्ही एक MC, कोड ACIC भरला पाहिजे,

तासाभरात परत या आणि मग आपण महत्त्वाचे बघू.

आम्हाला तुमच्या कमिशनरशी बोलायचे आहे!

काय म्हणालो ते ऐकले नाहीस का? तुला नाही...

पण आम्ही करू शकतो, मिसी.

तुम्ही आहात तरी कोण?

आम्ही अमेरिकन आहोत.

काळजी नाही, मित्रा, ती ठीक असेल.

नाही, ती ठीक नसेल, मित्रा.

सांगू का, तुम्ही तीन वर्षांचे अंडरकवर कामाचा राडा केलात,

तुम्हाला माहिती आहे का? बरं, मी उगीच टॅटू काढले.

पण हा इथे...

तिने पार्टनर प्रीचरमुळे गमावला,

आणि तुला तिला सांगितले आहेस का, "सगळे ठीक आहे"?

आम्हाला कल्पना नव्हती की अमेरिकन्सना स्वारस्य आहे.

आम्हाला सगळ्यात स्वारस्य आहे.

आम्हाला तुमच्याकडचं सगळे हवे आहे.

क्रेडीटकार्ड माहिती, गुन्हेगार सहकारी हवे,

अंतिम ज्ञात स्थान हवी आहे. ही आता आमची केस आहे.

पण काही केस नाहीच आहे. आता नाही.

तुमचा माणूस मेला आहे.

- ते खोटे आहे. - नाही.

बंदुकीच्या गोळीने मृत्यू, खुनी माझ्याकडे खाली बंद आहे.

कोणता खुनी?

कोणता खुनी?

तो मेलाय.

मी त्याला मारले.

बकवास, यूजीन.

मुंगी मारू शकत नाहीस.

तुला नाही माहिती लोक काय करतात.

मी तेवढे शिकलो आहे.

तो कुरूप ब्रूस आहे.

जगावर चिडलाय यात काही आश्चर्य नाही.

होय, बरं...

तेच तर आहे,

त्याचा चेहरा गाढवासारखा आहे पण तो खरच एक गोड मुलगा आहे.

कपड्यांवर रक्त सापडले, हातावर पावडर बर्न,

त्याने वापरलेले हत्यार, आणि तो म्हणाला त्याने ते केले.

मृतदेह नव्हता, म्हणून...

म्हणून बघ त्याच्याकडे.

आपण त्या गाढवाच्या तोंडाच्या हराम्याच्या स्टूलमध्ये तझ्या माणसाला शोधू.

आता, तू माझे ऐक.

तू त्याला गोळी मारली असशील,

पण जेव्हा तो मरेल, मला समजेल.

समजले?

कारण जेसी जिवंत आहे.

मला आशा नाही आहे.

तो असेल, तर तो अजून वाईट स्थितीत असेल.

काय?

याचा काय अर्थ आहे?

तो कुठे आहे?

यूजीन, तो कुठे आहे?

एक सौम्य स्पर्श आहे इथे, डॉक.

पुढे काय, एक स्पंज बाथ?

आपण वेळ वाया घालवत आहे.

मी झोपायचा विचार करत होतो.

हाल.

तुझे हत्यार खाली टाक आणि गुडघ्यावर बस.

फक्त तपासत होतो.

आपण कुठे जातो आहोत?

देवाला मारायला.

मृत्युशैय्या चर्चा...

तू गंभीर असू शकत नाहीस.

जो कोणी विश्वास ठेवतो तो दोषी नसतो,

जो विश्वास ठेवत नाही तो नाही.

म्हणून, तुझ्या तर्का नुसार,

एक जागतिक युद्ध सुरु करु शकतो,

सर्व लोकांना नष्ट करायचा प्रयत्न करत, डांझिग भुई सपाट करू शकतो,

आणि तरीही स्वर्गात जाऊ शकतो जर तो शेवटच्या क्षणी पश्चात्ताप करेल?

त्यांनी पश्चात्ताप केला तर, होय.

पण ते बदलणार आहे.

- नाही, ते बदलणार नाही. - होय, ते आहे.

नाहीतर, मी त्या समलिंगींना परत नेईन.

बरं, मग, बहुधा शेवटी एका विनाशाची गरज पडणार नाही कदाचित.

क्षमा करा, ग्रुहस्थ हो, पण विनाश अटळ आहे.

आणि खरेतर, त्याची सुरुवात झाली आहे.

होय?

- फेज दोन? - वाढते आहे.

एक ठिणगी जगाला आग लावायला.

- मला हे आवडले. - आत्मे येत आहेत,

संख्यांमध्ये, घाऊक स्वरुपात.

म्हणून, तुम्हाला ठरवायचे आहे की कोणते आत्मे स्वर्गात जातील,

आणि कोणते नरकात.

घाई करा, मग.

कामाला लागा.

बदल तुला शांती देणार नाहीये.

तू रागावू शकतोस,

तू त्याला हरामी म्हणू शकतोस,

पण तू त्याला मारु शकत नाहीस.

वॉकर .44.

ती जगातील सर्वात शक्तिशाली हँडगन आहे.

माणूस ग्रहातून गोळी मारू शकतोस.

मी त्याला मारू शकतो.

चला जाऊ या,

माती खा.

मी म्हणालो, चल जाऊ या.

आणि मग मी म्हणालो, "माती खा."

त्याने माझा पण परिवार मारला आहे.

माझे वडील, आई...

ते चांगले लोक होते.

आणि नक्कीच तुझ्या आणि माझ्या पेक्षा खूप चांगले आहे.

मला एक बाळ पण होते, एकदा.

ट्युलिप आणि माझे.

डॅलस, खूप वर्षांपूर्वी.

ही सगळी घाण...

दुःख, गोंधळ...

तुला जाणून घ्यायचे आहे, काय आहे हे, का?

होय.

मला याचा अर्थ काय आहे हे समजणे आवश्यक आहे.

बरं, मी मेलो नाही आहे,

म्हणजे तुला मी जिवंत हवा आहे, म्हणजे मी नेतृत्व करत आहे.

म्हणून तू ती ग्रह मारणारी बंदूक ठेऊन का देत नाहीस

आणि दूर जा.

देवाला माझ्यावर सोड.

याचा अर्थ काय आहे बघायचे आहे का,

प्रीचर?

नाही.

थांब.

अमेरिकन येईपर्यंत घट्ट बसून राहा, चार्ली.

चार्ली?

चार्ली, तू आहेस का?

आपल्याला जायला हवे.

आपली चुकामूक झाली.

More Hindi subtitles for Preacher

Komentar

No comments yet. Be the first to leave one.

Keep it about this subtitle — sync, quality, typos.500 characters left