Preacher

Preacher

Télécharger le sous-titre en Hindi

Saison 4

Informations sur la version

Preacher S04E09 - NTG / ION10 / PALEALE / WAYNE
Un commentaire de bontoutou
Marathi - India - Official Subtitle - Works with all WEBRip and WEB-DL from AMZN - NTG / ION10 / PALEALE / WAYNE

Tags

other
Publié le: 2019-09-23
Téléchargements: 10
Malentendants: No

Aperçu des sous-titres Hindi

Les 200 premières lignes.

आपण त्याला सांगायला हवे का?

नाही.

ठीक आहे. तो समजून घेईल.

तो ज्या सगळ्यातून गेला आहे, तुला माहिती आहे...

गप्प बसले पाहिजे.

हा इथे आहे, कॅप्टन मोर्बीड.

ठीक आहे, आम्ही एकत्र झोपलो.

त्याची चूक नाही. माझी नाही.

तू निघून गेलास, आम्हाला त्याबद्दल वाईट वाटत नाही.

मग, तू तुझी इच्छा असेल तर तुझी बकवास बंद करू शकतोस

आणि आम्हाला बेडूक बनवू शकतोस,

पण ते आत्ता कर आणि संपव हे एकदाचे.

मला सांगितल्याबद्दल धन्यवाद.

तुझे स्वागत आहे.

तुम्हाला कशात बदलू?

बेडकं.

समजू शकतो जर तू आमची घृणा करशील.

नाही.

माझे दोघांवर खूप प्रेम आहे.

काहीही झाले तरी.

बस इतकेच?

अजून काही?

बरं, पण आपण जाऊन हम्परडूला आणणार आहोत,

आणि ग्रेल नष्ट करणार आहोत.

बहुधा जगाला एका ज्वलंत विनाशापासून वाचवणार आहोत.

फक्त जर तुझी तयारी असेल.

हम्परडू.

तो कुठे आहे?

माझा मुलगा.

तू करशील?

नाही मला म्हणायचे आहे...

अरे, तुला हवे आहे...

नक्की.

होय, तिथे आत जा.

आणि नर्तकी नाहेर या.

पॉकेट नर्तक 10 मध्ये.

मुक्यांना इशारा द्या, मुक्यांना इशारा द्या

माझे मुके कुठे आहे, कृपया?

हाय, पोरा.

चल जाऊ या.

आता तू दाखवत नाहीस.

चल.

होली बार अंड ग्रेल

हे थोडे विचित्र असे शकते,

सगळ्या गोष्टी विचारात घेता, मला त्याला नजर लावायची नाही,

पण मला गोष्टी जिकडे चालल्या आहेत त्याचा अंदाज आला आहे.

तुला माहिती आहे?

मग आपण ठीक आहोत?

नरकात जाणे आणि परतण्यात चांगली गोष्ट म्हणजे, कॅस,

तुला एक दृष्टीकोन मिळतो.

आणि तिचे बरोबर आहे. मी निघून गेलो होतो.

पण आता मी परतलो आहे.

फक्त स्पष्ट करण्यासाठी,

तुम्ही म्हणालात की हम्परडूला आणणार, म्हणजे वाचवणार ना?

हंपने एका माशीला सुद्धा मारले नाही, ही एक बचाव मोहीम आहे.

हे. श्री. कॅसिडी.

माफकरा. पसाऱ्या बद्दल क्षमा करा.

ठीक आहे?

जेव्हा तू तयार असशील.

होली ग्र ल

असे दिसते टोनीचे बेकन आम्हाला पुन्हा वेड लावत आहे.

सकाळ झाली आहे`

छ्या. हे सकाळचे शो.

तुला सांगायचा प्रयत्न केला. संपूर्ण ग्रह रुळावरून घसरला आहे.

रेटिंग साठी काहीही.

कोणीही ऐकत नाही...

सर्व नाश 2020 विविध मनोरंजन!

काय आहे...

हे काय आहे?

स्टार.

आज तो दिवस आहे, महिला आणि सज्जन हो, विश्वास ठेवणारे आणि भाविक.

आज शेवटी तो दिवस आला आहे जेव्हा हे भयंकर आणि अनियमित जगाचा

अंत होईल.

तुमच्या पैकी जे घरून बघत असतील. ते असे होणार आहे.

पहिल्यांदा, काही कृती उघडतात.

गायक, जग्लर्स. पारंपारिक संगीतकार,

एक महिला विदुषक, आणि मग,

जेव्हा घड्याळ्यात बारा वाजतील...

द मेसाई

नृत्य करतील!

आणि म्हणून विनाशाचा संकेत होईल.

गोंधळ, गडबड. वरून आग पडेल, इत्यादी आणि इत्यादी.

नीतिमानांना वाचवले जाईल,

पण पाप्यांना...

बरोबर आहे, पाप्यांना,

स्त्रीवादी,

पतितांना,

आणि निराशावाद्यांना,

आजच्या दिवशी त्यांना त्यांचा न्याय मिळेल.

माझा मुलगा.

सावध राहा

आमच्या बाळाबरोबर.

मला सगळे दिसते.

समजले?

मला सगळे माहिती आहे.

पण एबल, तो माझ्यावर विश्वासच करत नाहीये. बिचारा.

तो मला म्हणत राहील,"नाही, केन फक्त माझा मोठा भाऊ नाहीये,

"माझा चांगला मित्र."

तू माझी थट्टा करतो आहेस का?

- तुम्हा त्रास दिल्याबद्दल क्षमस्व, साहेब. - हे, बाबा'.

नमस्कार जीजस.

हे, मी... मला माहिती आहे आज तुझ्यासाठी मोठा दिवस आहे

म्हणून मी तुला शुभेच्छा द्यायला आलो आहे.

दोघांनाही.

ठीक आहे.

ठीक आहे,

धन्यवाद, जीजस.

अजून काही? जसे तुम्ही म्हणता, आज दिवस व्यस्त आहे.

आणि त्याला केंद्रित व्हायला हवे म्हणून...

होय, नक्कीच, नक्कीच.

तुझ्यावर विश्वास आहे, लवकर.

बाबा, फक्त अजून एक गोष्ट.

छान.

मग असोत, सिन आणि एबल...

गप्प आता. त्याने तुला दुखले नाही.

त्याने दुखले.

मला माहिती आहे. मला माहिती आहे.

भितीदायक. पण मला तुला कोणी दुखवायला नको आहे.

कॅस कुठे आहे?

कॅस?

इथे आहे. हे बघ.

लक्षात ठेव, ही एक बचाव मोहीम नाही आहे, तो काहीही म्हणाला तरीही.

तुला माहिती आहे काय करायला हवे आहे?

सगळे कुठे आहेत?

तिथे वर.

ठीक आहे, चला जाऊ या.

पुन्हा नाही.

कॅस?

कॅस?

बंद व्हायची वेळ

सगळे दरवाजे उघडा आणि...

तुम्हाला बाहेर सोडू

मला भेटल्याबद्दल धन्यवाद, बाबा.

मी असे ऐकले की ते तुम्हाला सोडत आहेत.

होय.

होय. त्यांना वाटले केला मी प्रीचर कस्टरला खाल्ले

पण त्यांना तो माझ्या मनात सापडला नाही, म्हणून

मग तुला काय हवे आहे?

मी फक्त...

मला आशा होती हे समजण्याची...

पुढे काय?

तुला माहिती आहे, जसे की...

मी काय करायला पाहिजे?

देवाची योजना काय आहे?

मी पण तोच विचार करत होतो.

त्याची तुझ्या सारख्यासाठी काय योजना आहे?

कॉमिक रिलीफ? सावधगिरीची गाथा?

भूक शामक.

रॉक स्टारचे काय?

बरं, बहुधा त्याला त्याबद्दल अजून विचार करायचा नसेल.

चुका केल्या जातात, ज्या विसरलेल्या बऱ्या.

किंवा बहुधा शेवटी,

जेव्हा तुझ्यासारखा कोणी येतो.

काहीही योजना नसते.

होय.

रॉक स्टार.

कॅस!

कॅसिडी?

तुला काय करायचे आहे?

विसर त्याला.

एका डोंगराची कल्पना कर

एक मैल रुंद, आणि गगनभेदी,

पूर्णपणे शुद्ध फ्लेक्ड पेरुवियन हेरोईनने बनवलेले.

एका मुलीची कल्पना कर,

ट्युलिप, पूर्णपणे तुझ्यासाठी.

आयर्लंडचा विचार कर.

ते ठीक आहे.

तुझ्या खोल इच्छा.

बिली?

चला, बाबा. तुम्ही कशाची वाट बघत आहात? एक विजय यात्रा?

सावधगिरीने, त्याच्याशी वैर नको.

मला वाचवले त्याचे आभार मानल्यासारखे होणार नाही.

मार्गातून दूर हो, लहान गोमबीन्स.

तू आमच्याकडे परतलास.

मला तुझा आवाज ऐकून आनंद झाला. अरे माझ्या पोरा.

एक दुसरी संधी येत आहे.

तू जसे जीवन जगू शकला असतास.

तू जो माणूस असायला हवा होतास.

आणि जर जेसी कस्टर, तो हरामी नसता,

तू जशी एक मुलगी असतीस.

आणि तुला फक्त एक गोष्ट

करायला लागेल.

सगळे ठीक होईल, जेसी.

ठीक आहे? कॅस स्वतःची काळजी घेऊ शकतो.

तो जितक्या समस्यांमधून बाहेर पडला आहे?

होय, बकवास.

हे, जेसी, माझे ऐक, ठीक आहे? सगळे ठीक होईल, मी वचन देते.

तो देव आहे.

आता माझे ऐक, जेसी कस्टर शपथ...

मी पूर्ण वेळ त्याच्याबरोबर होते वाळवंटात,

पूर्ण वेळ, त्याच्याबरोबर असताना, त्याने मला तो काय आहे ते दाखवले,

उद्धट, घृणास्पद,

जेव्हा त्याचे दात माझ्या त्वचेमध्ये रुतत होते,

त्याला थांबवायचा विचार केला नाही.

कधीच वाटले नाही की मी माझ्या शक्तीचा उपयोग देवाला थांबवायला करेन

मी ते पत्र वाचले आहे, तुला माहिती आहे.

आणि...

चिरस्थायी म्हणजे काय?

म्हणजे सदैव.

मला माहिती होते. मी तुला माहिती आहे का ते बघत होते.

More Hindi subtitles for Preacher

Commentaires

No comments yet. Be the first to leave one.

Keep it about this subtitle — sync, quality, typos.500 characters left